Farmers On Budget 2023 : कृषीक्षेत्राला या बजेटकडून काय हवं आहे, त्यांच्या काय अपेक्षा?

Continues below advertisement

एबीपी माझाच्या या बजेटपूर्व विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. बजेट हा खरं तर आपल्या साऱ्यांच्याच अगदी जवळचा विषय कारण आपलं अवघं आयुष्य बजेटभोवती फिरत असतं. आणि आपलं हे बजेट पूर्णपणे अवलंबून असतं ते केंद्र सरकारच्या बजेटवर. येत्या 1 फेब्रुवारीला केंद्राचा हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडून समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या काय अपेक्षा आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न म्हणजेच एबीपी माझाचा हा कार्यक्रम. आजच्या भागात आपण कृषीक्षेत्राला या बजेटकडून काय हवं आहे, त्यांच्या काय अपेक्षा आहेत ते जाणून घेणार आहोत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील जाणकार मंडळी तसेच शेतकरी त्यांचं म्हणणं आपल्यासमोर मांडणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram