Devtale on Nana Patole : वेणुगोपाळ यांनी नाना पटोलेंच्या निलंबित स्थगिती दिल्यावर प्रकाश देवतळे काय म्हणतात?

Continues below advertisement

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना धक्का. चंद्रपूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्यावरील कारवाईला स्थगिती. पटोलेंनी देवतळेंना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवलं होतं. या कारवाईला काँग्रेस महासचिव वेणुगोपाल यांच्याकडून स्थगिती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram