Nana Patekar Tweet : 'त्या' ट्विटमागची नाना पाटेकरांची भूमिका काय? एबीपी माझावर Exclusive उत्तर
Continues below advertisement
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्वीट केलं होत ज्यात त्यांनी असं म्हटलं होतं की मुनगंटीवार महाराजांची वाघनखं आणताय त्याबद्दल अभिनंदन.. जमलं तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर बघा... त्यांच्या या ट्वीटनंतर अर्थातच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आरोप प्रत्यारोप झाले. त्यावर नाना पाटेकर यांनी त्यांची भूमिका एबीपी माझाकडे व्यक्त केली.
Continues below advertisement