Muddyache Bola Chinchwad EP 8 : चिंचवडमध्ये मतदारांना काय हवंय?, पोटनिवडणुकीनंतर प्रश्न सुटणार?
Continues below advertisement
Muddyache Bola Chinchwad EP 8 : चिंचवडमध्ये मतदारांना काय हवंय?, पोटनिवडणुकीनंतर प्रश्न सुटणार?
पुण्यात सध्या पोटनिवडणुकीचा माहौल आहे... कसबा आणि चिंचवडमध्ये या दोन्ही पोटनिवडणुकांचा प्रचार रंगात आलाय... आणि या दोन्ही मतदारसंघात एबीपी माझ्याने मुद्द्याचं बोला हे विशेष कार्यक्रम घेतलेत... थेट लोकांशी संवाद साधलाय... माहोल पोटनिवडणुकीचा असल्यामुळे आज पुन्हा आपण कसब्यात आहोत, तेही शनिवारवाड्यात.... कसबा पोटनिवडणुकीत आता मनसेनं उडी घेतलीय... इथल्या भाजप उमेदवाराला मनसेनं पाठिंबा जाहीर केलाय... या संपूर्ण पोटनिवडणुकीबद्दल पुण्यातील मतदारांना काय वाटतंय?... कोणत्या पक्षाचा उमेदवार होऊ शकतो?... आणि कोण भाजप तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मतांवर डल्ला मारू शकतो.... प्रश्न अनेक आहेत... या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी चला थेट जाऊया
Continues below advertisement