Raj Thackeray : राज ठाकरे Eknath Shinde यांच्या कानात काय बोलले? ABP Majha

मनसेच्या दीपोत्सव सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना राज ठाकरे अचानक त्यांच्याजवळ गेले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानात काहीतरी सांगितलं. राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना नेमकं काय सांगितलं याविषयी आता चर्चा सुरु झालीय. त्या प्रसंगाचा हा व्हिडीओही चर्चेचा विषय ठरलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola