Jitendra Awhad : James Laine प्रकरण ते विनयभंग प्रकरण, जितेंद्र आव्हाडांवर कोणकोणते आरोप?

Continues below advertisement

गेल्या दोन-तीन दिवसात आव्हाडांमागे एकापाठोपाठ एका गुन्ह्याचा ससेमिरा सुरु झालाय... आधी विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला... अटक झाली... आणि एक दिवस तुरुंगात काढावा लागला... आणि आता एका महिलेच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झालाय... आणि यानंतर आव्हाडांनी थेट राजीनामा देत असल्याचं ट्विट केलं... आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली... काय घडलं आज दिवसभरात पाहुयात... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram