Western Railway : पश्चिम रेल्वेच्या लोकल 10 - 15 मिनिटं उशिरानं, चाकरमन्यांची तारांबळ
Continues below advertisement
Western Railway : पश्चिम रेल्वेच्या लोकल 10 - 15 मिनिटं उशिरानं, चाकरमन्यांची तारांबळ
पश्चिम उपनगरात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वे दहा ते पंधरा मिनिटं उशिराने धावत आहे
Continues below advertisement