Western Railway : पश्चिम रेल्वेचं महिला प्रवाशांना गिफ्ट, 12 डब्यांच्या लोकलमध्ये 25 जागा वाढवल्या

Continues below advertisement

Western Railway : पश्चिम रेल्वेच्या लोकलनं प्रवास करणाऱ्या महिलांसाठी एक खूश खबर आहे...12 डब्यांच्या लोकलमधील अकराव्या डब्याचा काही भाग महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे आता लोकलमध्ये चौथा डबाही महिलांसाठी उपलब्ध झाला आहे. द्वितीय श्रेणीच्या या डब्यात महिला प्रवाशांना अतिरिक्त 25 आसने मिळाली आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram