Pune Bailgada Sharyat: पुणे विमानतळावर आमदार महेश लांडगेंचं जल्लोषात स्वागत ABP Majha
Continues below advertisement
बैलगाडा शर्यतीसंदर्भात निकालानंतर जल्लोष. लढ्याचं नेतृत्तव करणारे आमदार महेश लांडगेंचा विशेष सत्कार. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं विमानतळावर स्वागत. भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बैलगाडा शर्यतप्रेमींकडून जल्लोष
Continues below advertisement
Tags :
Mla BJP Airport Reception Race BJP Bullock Cart Mahesh Landage Office Bearers Jallosh After The Result. Leader Of The Fight Special Felicitation. All India Bullock Cart Association