Eknath Shinde : वॉर्ड पुनर्रचना जीआर राज्य सरकारने काढला : एकनाथ शिंदे

Continues below advertisement

महानगरपालिकांची लोकसंख्या वाढल्यामुळे निवडणुकांसाठी वॉर्डची पुनर्रचना करण्याचे मंत्रिमंडळाने निश्चित केले होते. आता या निर्णयाचा जीआर राज्य सरकारने काढल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी बोलताना दिली आहे. या बदलामुळे राजकीय फायदा होणार नसून प्रशासकीय फायदा होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram