WEB EXCLUSIVE : प्रत्येकवेळी केंद्राकडे बोट दाखवू नये, पूरग्रस्तांना मदत देण्यास उशीर का? : भागवत कराड
राज्य सरकारने जी मदत मागितली त्यापेक्षा जास्त मदत केंद्राने दिली आहे. याहीवेळी केंद्र सरकार मदत करेल, महाराष्ट्राचे मंत्री म्हणून आम्ही याचा पाठपुरावा करत राहू. राज्य सरकारच्या नेत्यांनी प्रत्येक मुद्द्यावर केंद्राकडे बोट दाखवू नये. राज्यांनी आपल्या परीने देखील मदत जाहीर करावी, असं केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी म्हटलं आहे.
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News New Delhi Web Exclusive ABP Majha Bhagwat Karad ABP Majha Video Maharashtra Flood Disaster