WEB EXCLUSIVE | बीडमध्ये धुलिवंदनाला जावयाची गाढवावरुन मिरवणूक
Continues below advertisement
जावयाला मानसन्मान देण्याची आपली संस्कृती आहे. मात्र या दिवशी बीडच्या एका गावात जावयाला चक्क गाढवावर बसवलं जातं आणि गावभर मिरवलं जातं. ही अनोखी परंपरा जहागीरदार आनंदराव देशमुख यांनी सुरु केल्याचे त्यांचे वंशज सांगतात.
Continues below advertisement