WEB EXCLUSIVE : Mucormycosis : म्युकर मायकोसिस का होतो?
WEB EXCLUSIVE : Mucormycosis : म्युकर मायकोसिसचे रुग्ण वाढण्यात रुग्णालय व्यवस्थापन आणि स्टिरॉईड्सचा अतिवापर कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे. म्युकर मायकोसिसवर आपण संशोधक नानासाहेब थोरात, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी, लंडन आणि डॉ. लक्ष्मण माळकुंजे, हार्डिकर रूग्णालय, पुणे यांच्याशी बातचीत करणार आहोत.
Tags :
Corona Rahul Kulkarni Web Exclusive Mucormycosis Symptoms Mucormycosis Mucormycosis Treatment Mucormycosis COVID