WEB EXCLUSIVE |परभणीत 11 जूनच्या पावसाच्या तिन्ही नोंदी खऱ्या,जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची माहिती
परभणीत 11 जून रोजी मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. मात्र या पावसाच्या नोंदी चार ठिकाणी वेगवगेळ्या नोंदवण्यात आल्या होत्या. याबाबत नेमका पाऊस किती झालाय हे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पाच अधिकाऱ्यांची एक समिती नेमली होती. त्या उपजिल्हाधिकारी बिबे यांच्या समितीने आज आपला अहवाल जिल्हाधिकारी यांना दिला. नेमकं या अहवालात काय निष्कर्ष काढण्यात आला आहे याबाबत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी..