WEB EXCLUSIVE | ठाकरे सरकारने बंद केलेल्या आंतरराष्ट्रीय शाळा म्हणजे काय?

Continues below advertisement
पूर्वीच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये सुरू केलेल्या त्यांची आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाचा शाळा नव्या सरकारने बंद केल्या. या निर्णयाचे विविध पातळीवर पडसाद उमटत असताना उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सांजा गावच्या ग्रामस्थांनी शाळा बेमुदत बंद केलीय. शिरढोण गावच्या ग्रामस्थांनी गाव बंद केले. उद्या येडशी लातूर मार्गावर रास्ता रोको होणार आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram