Web Exclusive : Nanded : 62 दिवसात खटला निकाली, अत्याचार आणि खुनाच्या आरोपींना फाशीची शिक्षा
Continues below advertisement
भोकर तालुक्यातील दिवशी गावच्या घटने प्रमाणे राज्य भरातील खटले, फास्टट्रॅक चालवून स्त्री अत्याचाराच्या घटनांवर अंकुश घालता येईल. बलात्काराच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून भोकर येथील दिवशी अत्याचार प्रकरणात भोकर न्यायालयाने 62 दिवसात खटला निकाली काढून आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात आली.
Continues below advertisement