Web Exclusive | कोकणातील हापूस आंबा ओळखण्यासाठी उत्पादकांकडून QR कोडची आयडिया
अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी
Updated at:
21 Apr 2021 05:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppWeb Exclusive | कोकणातील हापूस आंबा ओळखण्यासाठी उत्पादकांकडून QR कोडची आयडिया करण्यात आली आहे. परराज्यातून येणाऱ्या आंब्यांची हापूस म्हणून होणारी विक्री लक्षात घेत कोकणातील हापूस आंबा ओळखण्यासाठी उत्पादकांनी ही शक्कल लढवली आहे. या QR कोडमुळे आंबा कुठून आणि कुणाच्या बागेतून आला याची माहिती मिळणार आहे.