Web Exclusive : Rohit Pawar-Raj Thackeray :राज ठाकरे यांच्या 'त्या' वक्तव्यावर रोहित पवार म्हणतात...

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार त्यांच्या मतदारसंघांमध्ये देशातला सर्वात उंच भगवा ध्वज उभारणार आहेत. खरंतर भगव्या रंगापाठीमागे त्यागाची आणि शौर्याची एक वेगळी परंपरा आहे पण राजकारणामध्ये हा भगवा अनेकदा शिवसेना भाजप यांच्या हिंदुत्वाचं प्रतीक म्हणून वापरला जातो. राज्याच्या राजकारणात त्या अर्थाने राष्ट्रवादीची भगव्याशी जवळीक वाढलेली असताना आता ज्युनियर पवार हे देखील भगव्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवताना दिसत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola