WEB EXCLUSIVE : परदेशी लसींना कच्चा माल पुरवणाऱ्या भारतीय कंपनी VAV चे एमडी अरुण केडिया 'माझा'वर

रत्नागिरी : देशातील कोरोना स्थिती, लसीकरण याबाबत सध्या विविध मतमतांतरं दिसून येतात. पण, आपल्या देशातील परिस्थिती सावरण्याकरता जगातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. काही विदेशी लसींना देखील आता परवानगी दिली जात आहे. असं असलं तरी सध्या एक भारतीय कंपनी अमेरिकेतील मॉडर्ना आणि फायझर लस तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरवत आहे. जगातील चार कंपन्या यामध्ये असून व्हीएव्ही ही एकमेव भारतीय कंपनी आहे. मुख्य बाब म्हणजे सध्या रत्नागिरीमध्ये हा कच्चा माल तयार होत आहे. देशासह जगातील कोरोना स्थिती, लसीकरण, पेटंट खुलं करणं यासारख्या विषयांवर कंपनीचे एमडी अरुण केडिया यांच्याशी साधलेला हा संवाद.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola