WEB EXCLUSIVE | केज-अंबाजोगाईच्या कोविड रुग्णालयातील सीसीटीव्ही खरेदीत घोटाळा: आ. नमिता मुंदडा
कोरोनाच्या संकट काळामध्ये अत्यावश्यक सेवेसाठी खर्च करणे आवश्यक होते मात्र कोरोणाची भीती दाखवून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केवळ कंत्राटदारांची खिसे भरण्यासाठी लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केला आहे..