Web Exclusive | विद्यापीठ सुधारणा कायदा अहवालात राज्यपालांचे सर्व अधिकारी अबाधित ठेवणार : उदय सामंत
Continues below advertisement
विद्यापीठ सुधारणा कायदा अहवालात राज्यपालांचे सर्व अधिकारी अबाधित ठेवणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 यामध्ये सुधारणा करण्यासाठीचा अहवाल काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुपूर्द करण्यात आला आहे.
Continues below advertisement