Web Exclusive | औरंगाबादचा तरुण शेतकरी सुनिल थोरात भारत प्रवासावर
Continues below advertisement
सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्व असलेल्या वारसा स्थळांचे संवर्धन करण्याचा संदेश देत औरंगाबादचा एक तरुण शेतकरी निघाला आहे भारत भ्रमनावर. ४ हजार ८५० किलोमीटरचे अंतर पार केले असून अजून त्याला ६ हजार १५० किमी चा पल्ला गाठायचा आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या ठिकाणांचे विद्रुपीकरण थांबावे एवढेच त्याचे हेतू घेऊन सुनील देशातील १५ राज्यात ८० शहरांना सायकल प्रवास करतोय
Continues below advertisement