Web Exclusive : आमच्या भागातल्या विकासकामांसाठी भेट : छ. उदयनराजे भोसले
महाविकास आघाडीतल्या नेत्यांसोबत कायमच माझ्या गाठी भेटी होतातच. आमची राजकीय चर्चा नाही. भविष्यकाळात राजकिय घडामोडी होऊ शकतात का जे घडामोडी करतात त्यांनाच विचारा, असे उदयनाराजे भोसले म्हणतात.