Web Exclusive | माघी गणेश जयंतीनिमित्त रिक्षात गणेशोत्सव
मुंबईतील सेलिब्रिटी रिक्षावाले सत्यवान गिते यांनी यंदा आपल्या रिक्षात माघी गणपतीच्यानिमित्तानं सुंदर अशी लहानशी बाप्पाची मुर्ती बसवली आहे. वृक्षलागवड, वॉश बेसिन, चार्जिंग पॉईंट इतकच काय वायफायचीही सुविधा असलेल्या या रिक्षात सत्यवान गिते मोठ्या भक्तीभावानम बप्पाला नैवेद्य दाखवून त्याची आरती करत मनोभावे माघी गणेशोत्सव साजरा करत आहेत.