Ravikant Tupkar on NCP : हिशोब 100 टक्के चुकता करु : शेतकरी संघटना रविकांत तुपकर

Continues below advertisement

एक विधानपरिषदेची जागा देण्याची शरद पवारांसोबत "कमिटमेंट" झाली होती. प्रस्थापित पक्षांना चळवळीतले कार्यकर्ते व नेते चालत नसतात. नेहमीच चळवळींचा वापर फक्त राजकारण व मत मिळविण्यासाठी झालाय. आम्ही आमदारकी किंवा खासदारकी साठी जन्माला आलो नाही , आम्हाला शेतकऱयांचा भरभक्कम पाठिंबा आहे. काळ प्रत्येकाचा येतो हिशोब चुकता करू, रविकांत तुपकर यांचा राष्ट्रवादी ला इशारा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram