Beed : बीडमध्ये रेल्वे आली? बीड-नगर रखडलेल्या रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी अनोखं आंदोलन
20 Aug 2021 03:01 PM (IST)
Beed : बीडमध्ये रेल्वे आली? बीड-नगर रखडलेल्या रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी लक्षवेधी आंदोलन प्रतीकात्मक रेल्वे डब्याचं इंजिन दोरीने खेचून जिल्हाधिकारी कार्यालयात आणलं
Sponsored Links by Taboola