Web Exclusive : मेळघाटात पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान, बळीराजावर केवळ आता रडण्याची वेळ ABP Majha
अमरावती येथील मेळघाटमध्ये सर्वाधिक पाऊस कोसळत आहे, ज्याचा परिणाम थेट पिकांवर झाला आहे. सततच्या पावसामुळे मेळघाटातील पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. मेळघाटमधील शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत, पाहा माझाच्या वेब एक्सक्लुझिव्ह मधून
Tags :
Latest Marathi News Abp Majha Maharashtra Monsoon Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Amravati Melghat ABP Majha ABP Majha Video