Web Exclusive : बच्चू कडू यांचं केंद्र सरकारविरोधात थाळी बजाओ आंदोलन
शेतकऱ्यांचे काही प्रश्न हाती घेत त्यासाठी केंद्र सरकारविरोधात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी टाळी आणि थाळी बजाओ आंदोलन केलं. यावेळी त्यांनी केंद्राविरोधात नाराजीचा तीव्र सूर आळवला.