Weather Update Maharashtra : कोकणात दोन दिवस पावसाचा इशारा, उर्वरित राज्या उन्हाचे चटके
Maharashtra Weather Update : कोकणात दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; उर्वरित राज्यात चार दिवस उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज, राज्यात उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांमधील कमाल तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News Konkan ABP Majha LIVE Rain Marathi News ABP Maza Weather Summer Heat Temperature Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Rain