Weather Update : देशाच्या इतिहासात यंदाचा मार्च ठरला दुसरा सर्वाधिक तप्त महिना

Continues below advertisement

देशाच्या इतिहासात यंदाचा मार्च दुसरा सर्वात तप्त महिना ठरलाय. राज्यात चंद्रपूरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. चंद्रपुरात काल ४४ अंश से. इतक्या तापमानाची नोंद झालीय. तर मालेगावत ४३.३ अंश से. तापमान नोंदवलं गेलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram