Weather Forecast : April महिन्यात उन्हाळा अधिक तीव्र, तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार : Summer
Continues below advertisement
मुंबई : राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये उष्णतेचा कहर सुरु आहे. मार्च महिन्यात दोन वेळा उष्णतेची लाट आली. पण एप्रिल महिन्यातही नागरिकांची उन्हापासून सुटका होणार नाही. कारण हवामान विभागाने एप्रिल महिन्याचा अंदाज जारी केला असून त्यानुसार महाराष्ट्र एप्रिल महिन्यात अधिक तापणार असल्याचं सांगितलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News Konkan ABP Majha LIVE Rain Marathi News ABP Maza Weather Heat Temperature Heat Wave Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv