Weather Forecast : राज्यात पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता, कोकण मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट

Continues below advertisement

येत्या 4 ते 5 दिवसात राज्यातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय.. मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरासाठी पुढील पाच दिवस पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram