Radhakrushna Vikhe Patil : Satyajit Tambe यांनी भाजपात प्रवेश केला पाहिजे यासाठी आमचा आग्रह राहणार
सत्यजित तांबे यांनी भाजपात प्रवेश केला पाहिजे यासाठी आमचा आग्रह राहणार अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलीए
सत्यजीत तांबे यांचा विजय निश्चित असल्याचंही ते म्हणाले.... मामाने पक्षालाही मामा बनवलं, विखेंचा थोरातांवर निशाणा साधलाय
Tags :
Reaction Radhakrishna Vikhe Patil Satyajit Tambe Revenue Minister BJP Leader BJP Entry Urge Victory Assured