Uddhav Thackeray on Rahul Gandhi : एकत्र लढू, मात्र सावरकरांचा अपमान कदापि सहन करणार नाही
abp majha web team
Updated at:
26 Mar 2023 10:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray on Rahul Gandhi : एकत्र लढू, मात्र सावरकरांचा अपमान कदापि सहन करणार नाही. आज सर्वांचं लक्ष लागलं होतं ते उद्धव ठाकरेंच्या मालेगावमधील सभेकडे... रत्नागिरीतील खेडमधील सभेनंतर आज उद्धव ठाकरेंची मालेगावमध्ये सभा झाली... आणि या सभेत ठाकरी तोफ धडाडली... विशेष म्हणजे पहिली सभा शिवसेनेचे रामदास कदम यांच्या होमग्राऊंडवर होती... तर आताची सभा दादा भुसेंच्या घरच्या मैैदानात होती... या सभेमुळे दोन दिवसांपासून राजकीय वातावरण तापलंय... मालेगावमधील म.स.गा. म्हणजेच MSG महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी सात वाजता पार पडली... सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारलं असून एक लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते बसतील अशी व्यवस्था करण्यात आली होती...