Sadabhau Khot Reply on ST Strike : सरकारच्या प्रस्तावावर चर्चा करणार, उद्या भूमिका स्पष्ट करू
Continues below advertisement
ST Strike : गेल्या 15 दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा यासाठी राज्य सरकारने आज महत्वपूर्ण घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिला आहे. या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आता वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ही घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली असून यावेळी मंत्री उदय सामंत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत उपस्थित होते.
Continues below advertisement
Tags :
Marathi News ST Strike ST Bus Strike Maharashtra St Strike St Strike In Maharashtra St Strike In Maharashtra Latest News Maharashtra St Bus Strike St Bus Strike In Maharashtra Latest News St Bus Maharashtra Bus Strike Maharashtra St Strike News St Salary Hike St Salary