Vinayak Mete : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आदर तरी मनात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री
abp majha web team
Updated at:
16 Jul 2022 05:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppEknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आदर असला तरी आमच्या मनात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी हे वक्तव्य केले आहे.