Aditya Thackeray Ahmednagar: आपण औरंगाबादचं संभाजीनगर केलं, आदित्य ठाकरेंचं तुफान भाषण
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला औरंगाबाद बंडानं प्रथमच हादरला. दोन मंत्री आणि तीन आमदार शिंदे गटात सामिल झाल्यानं औरंगाबादेत बंडखोरांचं आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा आज औरंगाबादमध्ये आहे.