Sudhir Mungantiwar : पराभवाचं चिंतन करावं लागेल, एका निवडणुकीचा परिणाम दुस-या निवडणुकीवर होत नाही!

पराभवाचं चिंतन करावं लागेल. एका निवडणुकीचा परिणाम दुस-या निवडणुकीवर होत नाही. कसबा, पिंपरी दोन्ही निवडणुका आम्ही जिंकू. भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola