Sunil Raut - Sanjay Raut Offer : आजही 100 कोटींची ऑफर, पण फुटणार नाही, सुनील- संजय राऊतांचं वक्तव्य
abp majha web team
Updated at:
30 Aug 2023 11:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआमदार फोडाफोडीवरुन सध्या राजकारणात वेगळंच वातावरण तयार झालंय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना देखील शिदें गटात येण्यासाठी ऑफर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती, मात्र अजुनही आपल्याला ऑफर असल्याची प्रतिक्रिया सुनील राऊत यांनी दिलीय.तर आमच्यासह अनेकांवर दबाव आले, पण आम्ही फुटणार नाही. अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिलीय.