Aditya Thackeray : खरे मुख्यमंत्री कोण कळत नाही- आदित्य ठाकरे
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन युवराज आज सिल्लोडच्या मैदानात आमने सामने आल्याचं आज पाहायला मिळालं. ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे आज सिल्लोडमध्ये सभा घेत आहेत. दोन्ही नेत्यांनी आपल्या दौऱ्यातून एकमेकांवर निशाणा साधलाय.. श्रीकांत शिंदे यांचं आज सिल्लोडमध्ये जंगी स्वागत झालं. श्रीकांत शिंदेंची भव्य रॅली सिल्लोडमध्ये काढण्यात आली होती..
Continues below advertisement
Tags :
Aditya Thackeray Politics Sillod Maidan Nishana Jangi Swagat Shinde Thackeray Group 'Maharashtra Two Crown Princes