Gulabrao Patil : शिंदेंसारखा मराठा समाजाचा चेहरा शिवसेनेतून बाहेर जाऊ नये यासाठीआम्ही गद्दारी केली
एकनाथ शिंदेंसारखा मराठा समाजाच्या चेहरा शिवसेनेतून बाहेर जात होता. त्यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी आम्ही गद्दारी केली, गद्दार म्हणून टीका करणाऱ्यांना मंत्री गुलाबराव पाटील यांचं प्रत्युत्तर. शिंदेंसाठी त्याग केल्याचंही वक्तव्य
Tags :
Resignation Statement Criticism Chief Minister Minister Gulabrao Patil Face Maratha Society Eknath Shinde Reply Betrayal Out Of Shiv Sena