Kashmir : काश्मीर खोऱ्यातील तांगमार्ग जवळ असलेला द्रांग धबधबा थंडीमुळे गोठलाय : Abp Majha

 उत्तर भारतात थंडीची लाट आल्यानं तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय. तापमान कमालीचं घटल्यानं आता जलस्त्रोतही गोठायला सुरुवात झालेय. काश्मीर खोऱ्यातील तांगमार्ग जवळ असलेला द्रांग धबधबा थंडीमुळे गोठलाय. आणि पाण्याऐवजी आता उंचावरून बर्फच कोसळताना दिसतंय. हे विहंगम दृष्य पाहण्यासाठी पर्यटकही इकडे वळताना दिसत  आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola