Nagpur Rain : नागपुरात जोरदार पावसाची हजेरी, सखल भागात पाणीच पाणी Abp Majha

Continues below advertisement

नागपूर मध्ये आज दमदार पावसाने हजेरी लावली. मात्र अवघ्या काही मिनिटाच्या मुसळधार पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या दाव्याची या पावसाने पोलखोल केली आहे . नागपूर विमानतळ परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा गुडघाभर पाणी साचले .. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram