Thackeray Group on Water Shortage : दारु कंपन्यांना पाणी पुरवण्याचा घाट, ठाकरे गटाचा आरोप
Continues below advertisement
नाशिकच्या गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठी असतानाही पाणीकपात केल्यानं ठाकरे गट आक्रमक. दारु कंपन्यांना पाणी पुरवण्याचा प्रशासनाचा घाट, ठाकरे गटाचा आरोप
Continues below advertisement