जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.