Shraddha Walker Case Special Report : पाण्याचं बिल ठरणार श्रद्धा वालकर केसमधला महत्वाचा पुरावा?
Shraddha Walker Case Special Report : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात पाण्याचं बिल आता महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे. आरोपी आफताबने अधिक पाणी वापरल्याचं बिलावरून स्पष्ट झालंय. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी अधिकचं पाणी वापरलं का? असा प्रश्न यानिमत्ताने समोर येतोय. पाहुयात यासंदर्भातला रिपोर्ट