वाशिम जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पाऊस बरसतोय. गेल्या 4 दिवसांपासून रोज रात्री पासून सकाळपर्यंत हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस वाशिम जिल्ह्यात पडत आहे. त्यामुळे भाजीपाला, आंबा, फळबागांचे मोठं नुकसान झालंय.
अवकाळी पावसामुळे वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान
Continues below advertisement
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Rain Unseasonal Rain Agriculture Rain In Maharashtra Crop Loss Farmer Loss Onion Crop