Washim Loksabha Election : वाढत्या तापमानाचा परिणाम, वाशिममध्ये दुपारी 3 पर्यंत 42.55 टक्के मतदान

Continues below advertisement

वाढत्या तापमानाचा मतदानावर परिणाम पाहायला मिळत आहे.  वाशिममध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 42.55 टक्के मतदान झालं आहे. आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत असून त्यात वाशिमच्या जागेचा समावेश आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram