Washim Jain Temple : शिरपूर जैन मंदिरात हाणामारी, 7-8 भाविक जखमी; 15 जणांवर गुन्हा दाखल
Continues below advertisement
वाशिम-शिरपूर जैन मंदिर हाणामारी प्रकरणी 15 जणांवर गुन्हा
काल घोषणाबाजीवरून दोन गटात झालेल्या वादानंतर हाणामारी
हाणामारीत 7-8 भाविक जखमी, पोलिसांच्या हस्तक्षेपानं वाद निवळला
Continues below advertisement