Bicycle Boat | वाशिमच्या शेतकऱ्याने बनवली पाण्यावर चालणारी सायकल | ABP Majha
सध्या वाशीम जिल्ह्यातील एक रेन्चो चांगलाच चर्चेत आहे.. वाशीम जिल्ह्याच्या बाळखेड गावातील सुशांत भारती या युवा शेतकऱ्याने कमी खर्चात भंगारातील वस्तू वापरून एक सायकल बोट तयार केलीय.. कशी आहे ही पाण्यावर चालणारी सायकल, पाहुयात..